ज्यांनी मालेगावात आता पावेतो मालेगावातील आणी नासीक ,अहमद नगर, व परिसरातील हजारो हिंदू - मूस्लीम आणी इतर कोरोना बाधीतां वर ईलाज करून कोरोना मुक्त केले आहे.
तेही
कमी
पैशांच्या
मोबदल्यात.
जास्त पैशांची अपेक्षा न करता.
माझी आई गं.भा.हिराबाई वय 80 वर्ष हिस ताप,खोकला,सर्दी चा त्रास होत होता.ऑक्सीजन ची 78-80 पर्यंत क्षमता दाखवत होता.सि.टी.स्कॅन मध्ये डाव्या बाजूला फुफ्फुसाला कफ साठून कोरोनाची लक्षणं दिसून आल्याने पाच दिवसा पासून उपचार चालू आहेत.
(सकाळ, सायंकाळ इंजेक्शन आणी सलाईन लाऊन घरी आयसोलेशन करून.)
पण आईला आता पूर्ण पणे बरं वाटतंय.(100%)
ऑक्सिजन 95-96 दाखवते.
अजून दोन दिवस उपचार चालणार आहेत.
यह अवलिया है डाॅ.सूफियान अन्सारी
जो मालेगाव मे अब तक कई हजारो कोरोना जैसी लाईलाज बिमारी पर बहूतसे
हिंदू-मूस्लीम मरीजो पर ईलाज करके ईन्होने सिफा दी है.
और मरीज कोरोना के खतरे
से बाहर निकले है..
अल्लाह डाॅ.सूफियान अन्सारी साहब को
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق