घरफोडी चोरी करणाऱ्यास २४ तासात अटक करून चोरीस गेलेला १३ लाखाचा माल हस्तगत केले
. दिनांक ०८/०८/२०२० रोजी श्री चेतन सुरजमल गढवाल , राह , संजोग प्रेस नोट मिलन अपार्टमेन्ट , बी विंग , रूम नं . ३०४ , ओस्वाल स्कुलच्या मागे , अंजुरफाटा , ता.भिवंडी जि.ठाणे यांनी त्यांचे राजश्री वेअर हाउस , गोडावुन नं .५ , कंचन कम्पाउंड , दापोडा रोड , राहनाल भिवंडी येथे दिनांक ०५/०८/२०२० रोजी साय , ०५:३० वा . ते दिनांक ०६/०८/२०२० रोजी सकाळी ० ९ : ३० वा.दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने शटर उचकटुन १३ लाखाचे धाग्याचे यार्न घरफोडी चोरी केली असलयाबाबतची तकार दिल्याने नारपोली पोलीस स्टेशन गुन्हा रजी नं . ४०१ / २०२० भा.द.वि.कलम ४५४,४५७ , ३८० प्रमाणे , दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक आर . जे . व्हरकाटे यांनी करून तांत्रिकबाबी व गुप्त बातमीदाराचे मदतीने मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्हयातील संशईत आरोपीत हा धामनकर नाका येथे येणार असल्याने वरिष्ठांचे मार्गदर्शना प्रमाणे धामणकरनाका येथे सापळा रचुन संशयीत आरोपी अब्दुल अजीज मोहम्मद इद्रिस खान , वय ३६ वर्षे , रा . आझाद नगर , बैतुल वलुम मश्जिद मोहसीनाचे दुकानाचे मागे , शांतीनगर , भिवंडी . जि . ठाणे . यास शिताफिने ताब्यात घेतले . त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने त्यांचे साथीदार नामे १ ) लकी २ ) शमी व इतर दोन साथीदार यांचे सोबत मिळुन कंचन कम्पाउंड , राहनाल , भिवंडी येथे चोरी केल्याचे कबुल केल्याने त्यास दिनांक ०८/०८/२०२० रोजी १ ९ : ३० वा . अटक त्याचेकडुन चोरीस गेलेला १३,३२,६४६ / - रू . किमतीचा माल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे . सदरची कामगिरी मा . पोलीस उप आयुक्त परि -२ , भिवंडी , श्री . राजकुमार शिंदे सो , सहा पोलीस आयुक्त , श्री . नितीन कौसडीकर सो व मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री . मालोजी शिंदे साो , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) श्री . रविंद्र वाणी �
الاشتراك في:
تعليقات الرسالة (Atom)
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق