अनुदान साठी निधी मंजूरसर्व शिक्षक संघाचे कार्याला यश350 कोटी झाले मंजूर



*आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब,शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, मंत्री विजय वडेट्टीवर साहेब यांचे अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघा१११३८चे वतीने आभार*


*सर्व शिक्षक आमदार व संघटनेचे पण अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघाचे वतीने आभार..

आज रोजी मागणी 400 कोटींची होती परंतु आज 350 कोटी मंजूर झाले. आणि अनुदानाचा मार्ग मोकळा झाला.
*मा.अजितदादा शब्द पाळला*

*पुन्हा एकदा सर्व मंत्री खासदार, शिक्षक आमदार ,शिक्षक नेते, व श्री गजानन खैरे सर व त्यांची पूर्ण टिम चे आभार*
*अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघ १११३८*
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻

ليست هناك تعليقات: