माहले परिवाराला संसार उपयोगी वस्तू तसेच किराणा व पालेभाज्या देण्यात आले,
प्रभाग क्र,९ मधील
स्मशानमारूती मळा येथे दिनांक ८ मार्च रोजी सकाळी ९:३० दरम्यान संतोषजी महाले यांच्या राहत्या घराला आग लागली , या आगीत परिवाराचा संपूर्ण संसार उद्धवस्त झाले भाजप.गटनेते मा.सुनील आबासाहेब गायकवाड व दिनेश साबणे, राजेंद्र शेलार, जयप्रकाश पठाडे, यांनी पाहणी करून महाले परिवाला धीर देत मदत देण्याचे सांगितले प्रमाणे माहले परिवाराला आज संसार उपयोगी वस्तू तसेच किराणा व पालेभाज्या देण्यात आले,
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق