कोरोना योद्धा म्हणून राज्यपाल यांचे हस्ते नगरसेवक अमीन पटेल यांना सन्मानित
कोरोना महामारीच्या संकटात कोरोना योद्धा म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करत उल्लेखनीय व सतत रुग्णा साठी धावून जाणारे सिव्हिल हॉस्पिटल 20 वर्ष पासून रुग्णा सेवा करणारे कोरोना काढत मयत्यांना अग्नी ढग देऊन समाजात एकतेचा संदेश निर्माण करून देणारे त्यांचे कामगिरी व समाजकार्य करणाऱ्या प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक अमीन पटेल यांना आज धुळे महापौर चंद्रकांत बापू सोनार व आयुक्त अजिज शेख यांच्यावतीने प्रशस्तीपत्र ट्रॉफी देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला..
आपण हाती घेतलेले समाज सेवेचे कार्य अखंडितपणे चालू ठेवा आणखी चांगली समाजसेवा आपल्या हातून घडावी अशा शुभेच्छा महापौर चंद्रकांत सोनार व आयुक्त अजिज शेख यांनी नगरसेवक अमीन पटेल यांना दिल्या...
کوئی تبصرے نہیں:
ایک تبصرہ شائع کریں