बंध जिव्हाळ्याचे ! राजधानी वर्धापन दिनानिमित्त बक्षिसांची लयलूट...

मालेगाव : सहा वर्ष विश्वासाचे, सहा वर्ष समर्पणाचे, सहा वर्ष प्रतिष्ठेचे, सहा वर्ष ग्राहक सेवेचे...होय शहरातील राजधानी गारमेंट जन्क्शन चा सहावा वर्धापनदिन या निमित्त राजधानी घेऊन येत आहे ग्राहकांसाठी सुवर्णसंधी, याचा लाभ घेण्याचे आवाहन राजधानी संचालकांनी केले आहे.

शहरातील कॅम्प रोडवरील राजधानी गारमेंट जन्क्शन या शो रुमच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त राजधानी घेऊन येत आहे, अप्रतिम वस्त्रांचा खजिना आणि लाभदायक ऑफरची लयलूट. गेल्या सहा वर्षांपासून ग्राहकांचा जिव्हाळा व विश्वासावर टिकून असलेल्या राजधानीने आपल्या ग्राहकांसाठी वर्धापन दिनानिमित्त दि.१० ते १५ ऑक्टोंबर दरम्यान २० टक्क्यांपर्यंत भरघोस सूट, हमखास उपहार तसेच खरेदीवर ५०० रुपयांचे कॅश बॅक कूपन योजना आणली आहे. या योजनेचा शहर व तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राजधानी संचालकांनी केले आहे

ليست هناك تعليقات: