प्र 11 बागेमेहमूद, मोतीबाग नाका येथे नगरसेवक अड. गिरीष रामचंद्र बोरसे, यांच्या 15 लक्ष रु
प्र 11 बागेमेहमूद, मोतीबाग नाका येथे नगरसेवक
*अॅड. गिरीष रामचंद्र बोरसे, यांच्या 15 लक्ष रु* निधीतून व प्रयत्नातून सिमेंट काँक्रीट रोड *चे उदघाटन अनुसा मदरसा चे ट्रस्टी याकूब मास्टर यांच्या हस्ते संपन्न* झाले
या प्रसंगी नगरसेवक डॉ शफीक अन्सारी, नगरसेवक साजिद अन्सारी, नगरसेवक रमजान मुकादम, वंचित आघाडीचे जिल्हा आध्यक्ष कपिल अहिरे आदी प्रमुख अतिथी यांच्या सह परिसरातील नागरिक उपस्तिथ होते
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق