26 किलो गहू नऊ किलो चावल देण्यात यावे
पिवळा राशन कार्ड अंतोदय राशन कार्ड धारकांना मागील प्रमाणे 26 किलो गहू नऊ किलो चावल देण्यात यावे मिळालेली माहिती प्रमाणे पुढच्या काळात 26 किलो गहू ला कमी करून दहा किलो गहू 16 किलो मका देण्याच्या आयोजन करण्यात आलेला आहे मालेगाव शहर विभागात मका च्या वापर कोणीही करत नाही लॉक डाऊन मुळे गोरगरिबांना बाहेरून खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत तरी मागील प्रमाणे 26 किलो गहू आणि नऊ किलो चावल देण्यात यावे सलीम रिजवी अध्यक्ष मालेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेल डॉक्टर मुजीबुर रहमान रफिक खान मुर्गे वाला इमरान मुस्तफा प्लंबर पक्ष कार्यकर्ते
الاشتراك في:
تعليقات الرسالة (Atom)
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق