कोरोना काळात* पूर्व पश्चिम भागात सामाजिक
बांधिलकी जपत महत्वपूर्ण योगदान दिल्या बद्धल *करोना योद्धा पुरस्कार , नगरसेवक गिरीष भाऊ बोरसे यांना ज्ञानदीप एडुकेशन सोसायटी* तर्फे अध्यक्ष सुदर्शन कदम, मा , कैलाशजी शर्मा, यांनी त्यांना संस्थे कडून सन्मान पत्र देऊन सन्मानित केले व भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या
کوئی تبصرے نہیں:
ایک تبصرہ شائع کریں