मालेगाव जिल्हा नासिक येथे मालेगाव महानगरपालिका कडून MSG कॉलेज येथे करोना सेन्टर चालवले जाते.
प्रत्येक पेशंट यांना योग्य आहार व पिण्यासाठी गरमचहा/दुध वस्तू व प्रोटीन युक्त आहार व आयुर्वेदिक काढा देणेगरजे आहे.
मालेगाव महानगर पालिकेच्या माध्यमातून फक्त पिण्याचे पाणी, 1वेळेचा नास्ता,2 वेळेचे जेवण दिले जाते.
मा आयुक्त व उपायुक्त याना गटनेते,मी स्वतः, व अनेकांनी विनंती केली असुन कुठलाही प्रकारची कार्यवाही केली गेली नाही व त्यांचे कडून आज पर्यंत कुठलाही प्रकारचा प्रतिसाद देण्यात आला नाही हे खेदाने सांगावे लागते आहे, म्हणून आपले सेवेशी तक्रार करीत आहे.
सदर या रुग्णांना महानगर पालिकेकडून सकाळी संध्याकाळी चहा/दुध, प्रोटीन युक्त ईतर गोष्टी, मालेगाव काढा इत्यादी दिले जात नाही, संडास चोकअप आहेत, फ्लॅश तुटले आहेत ,घाणीचे साम्राज्य आहे, किमान 1वेळी डॉक्टर यांनी वार्डात जाऊन पेशंट तपासावे त अशी तक्रारी आहेत कृपया तात्काळ सुविधा उपलब्ध करून पेशंटला रिलीफ द्यावा ही विनंती....
कळावे
नितीन पोफळे
माजी जिल्हाअध्यक्ष,प्रदेश कार्यकारणी सदस्य
भाजप मालेगाव
9420004661
---------- Forwarded message ---------
From: Nitin Pophale <npophale72@gmail.com>
Date: Wed, Aug 19, 2020, 2:22 PM
Subject: मालेगाव जिल्हा नाशिक येथिल MSG कॉलेज कोविड सेंटर येथील रुग्णांना होत असल्येल्या गंभीर असुविधे बाबत...
To: <collector.nashik@maharashtra.gov.in>
प्रती,
मा जिल्हाअधिकारी सो..
जिल्हा नासिक, महाराष्ट्र
मा महोदय,
मालेगाव जिल्हा नासिक येथे मालेगाव महानगरपालिका कडून MSG कॉलेज येथे करोना सेन्टर चालवले जाते.
प्रत्येक पेशंट यांना योग्य आहार व पिण्यासाठी गरमचहा/दुध वस्तू व प्रोटीन युक्त आहार व आयुर्वेदिक काढा देणेगरजे आहे.
मालेगाव महानगर पालिकेच्या माध्यमातून फक्त पिण्याचे पाणी, 1वेळेचा नास्ता,2 वेळेचे जेवण दिले जाते.
मा आयुक्त व उपायुक्त याना गटनेते,मी स्वतः, व अनेकांनी विनंती केली असुन कुठलाही प्रकारची कार्यवाही केली गेली नाही व त्यांचे कडून आज पर्यंत कुठलाही प्रकारचा प्रतिसाद देण्यात आला नाही हे खेदाने सांगावे लागते आहे, म्हणून आपले सेवेशी तक्रार करीत आहे.
सदर या रुग्णांना महानगर पालिकेकडून सकाळी संध्याकाळी चहा/दुध, प्रोटीन युक्त ईतर गोष्टी, मालेगाव काढा इत्यादी दिले जात नाही, संडास चोकअप आहेत, फ्लॅश तुटले आहेत ,घाणीचे साम्राज्य आहे, किमान 1वेळी डॉक्टर यांनी वार्डात जाऊन पेशंट तपासावे त अशी तक्रारी आहेत कृपया तात्काळ सुविधा उपलब्ध करून पेशंटला रिलीफ द्यावा ही विनंती....
कळावे
आपला
नितीन पोफळे
माजी जिल्हाअध्यक्ष,प्रदेश कार्यकारणी सदस्य
भाजप मालेगाव
9420004661
کوئی تبصرے نہیں:
ایک تبصرہ شائع کریں